ही अभिनेत्री अडकणार लग्न बंधनात | Ruchita Jadhav Wedding | Lokmat CNX Filmy

2021-08-24 14

मराठी सिनेसृष्टीत लॉकडॉनच्या काळात अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकलेल आपण पाहिलं....सिद्धार्थ चांदेकर, संग्राम साळवी, अस्ताद काळे आता यांच्यानंतर नंबर लावला आहे तो म्हणजे एका अभिनेत्रीनं...
लव्ह लग्न लोचा या मालिकेतील काव्य म्हणजेच रुचिता जाधवला चांगलीच लोकप्रियता मिळाली.... रुचिता अरेंज मॅरेज करणार असून पंचगणी येथे अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत तिचे लग्न सोहळा करणार आहे... सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूपच कमी लोकांना लग्नात उपस्थित राहाण्याची परवानगी आहे.
#lokmatcnxfilmy #RuchitaJadhav #lovelagnalocha
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires